सर्व सन्माननीय खोतमंडळी सेवेकरी मानकरी देणगीदार हितसंबंधी यांसी….स.न.वि.वि.
श्री देव अंजनेश्वरच्या कार्तिकी उत्सवाबाबतची जनरल सभा सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ठिक ७.०० वाजता आयोजित केली आहे.तरी आपण सभेसाठी वेळेवर उपस्थित रहावे.
डॉ.मिलिंद देसाई,
विश्वस्त श्री देव अंजनेश्वर कसबा मिठगवाणे