- October 31, 2021
- shri
- 0 Comments
- उत्सव
जत्रा व्यवस्थापन 2021
दि . २०.१०.२०२१
प्रति –
सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य,
ग्रामपंचायत मिठगवाणे यांसी….
स.न वि वि .
मि त्रांनो….गेल्या वर्षी च्या कार्ति की उत्सवामध्येकोरोनाच्या बंदी नियमांमुळेग्रामपंचायतीनेजत्रा व्यवस्थेचे नियोजन करण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता….गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने जत्रा कर वसूल केलेला नाही…असे असले तरी गेल्या वर्षी काही प्रमाणात का असेना त्रि पुरी पौर्णि मेची जत्रा भरली होती.. …उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पाचही दि वस दांड्यावरील श्री. संजय सत्यवि जय मयेकर यांचा भाड्याचा जनरेटर देवस्थानच्या वतीने बोलावलेला होता… पहिल्या दिवसापासून परि टकोंड तेमंदि रापर्यंतच्या रस्त्यावर एलएडी बल्बचेलाईटींग केलेलेहोते….. जत्रेमध्येसहभाग घेणाऱ्या छोट्या मोठ्या दुकानदारांपर्यंत तो एक मेसेज गेला होता की जत्रेसाठीची प्रकाशव्यवस्था देवस्थाननेस्वतः हून केलेली आहे……दुकानदारांनी प्रत्यक्ष संपर्क केला होता…..””‘अंतराअंतरावर ,दो गज दूरी, मास्क, साबणपाणी वापर आदी वापरून न भांडता, जि थेजागा उपलब्ध असेल ति थेदुकान घालून धंदा करायला हरकत नाही.”””असेसंपर्का त आलेल्या सर्वां ना सांगि तलेहोते…. अंतराची मर्या दा रहावी म्हणून एक नायलॉन दोरी बांधायला सांगि तली होती….जत्रेमध्ये कि मान ७/८ वेळा फि रून सामान्यपणे कोरोना नि यमांचे पालन दुकानदार करतात की नाही तेलक्षपूर्वक पाहीलेलेहोते…जत्रेतील दुकानदारांना समाराधनेचा दुपारचा भोजन प्रसाद मि ळाला होता… शि वाय देवस्थान कडून दोन वेळा चहा दि ला गेला होता….या बदल्यात देवस्थानने कोणताही लाईटकर ,जत्राकर घेतलेला नव्हता….सर्वां चा चांगला धंदा झाला… अनेकांनी अंजनेश्वर च्या ड्रापबॉक्स पेटीमध्ये स्वखुशीने नावपत्ता लि हून लखोटाबंद देणग्यांची रक्कम अर्पण केली होती…यथावकाश या सर्वां ना देणगीची पावती पोस्टानेपाठवली होती……कोरोना काळात धंदा झाला म्हणून दुकानदारांनी प्रत्येकानेभेटून भेटून आभार मानले होते…मि त्रांनो…धाडस-धीटाई दाखवली नसती तर गेल्या वर्षी ची जत्रादुकाने बसलीच नसती…अर्था त सर्वां चेच सहकार्य मि ळाले, हे महत्त्वाचे आहे… मात्र कुणी पुढाकारच घेतला नसता जत्रा बसलीच नसती,हे ही सर्वां नी लक्षात घेतले पाहि जे.….गेल्या वर्षी चा आपल्या जत्रा व्यवस्थेचा आदर्श पुढे सर्व जत्रांसाठी मार्गदर्शक ठरला हेही इथे नमूद करून ठेवले पाहि जे…. मित्रांनो….या वर्षी कोरोना चे संकट कमी कमी झाले आहे…एवढ्या पासून ग्रामपंचायतीने जत्रा व्यवस्था बसवीण्याचे नि योजन करायला हरकत नाही… ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीपासून ते ग्रामपंचायत प्रवेश द्वारापर्यंत चि रेबंदी दरड बांधल्या मुळे ६/७ फूटांचे रस्ता रूंदीकरण आपोआप झालेले आहे….मि त्रांनो…परि टांच्या बाजूकडील ५/६ फूट जागा मि ळवली. तर अगदी रमेश मेस्त्रींच्या घरापर्यंत जत्रा व्यवस्था बसवता येईल…परि टांकडील बाजू मोडीच्या दगडाने यथावकाश बांधावी लागेल…नेहमी साठी रस्ता रूंदीकरण. होवुन जाईल…..मित्रांनो….२० फूट रूंद पन्ह्याचेग्रीन शेडनेट कापड ग्राप फंडातून एकदाच वि कत घेतलेकी सहजपणे४-५ वर्ष उपयोगात येईल..दुकानदारांना आपण सावली पुरवली तर दुकानदार संख्या वाढेल….त्यांना ते सोयीचे वाटेल….अन्य ठि काणी सुध्दा त्या चा.उपयोग होईल… गावातील समारंभासाठी भाड्याने सुध्दा देता येईल ..….मि त्रांनो… “”स्वागत कमानीं””च्या जाहि राती घेतल्या तर सर्व खर्च वसूल होऊन जाईल…”””१०/१२ स्वागत कमानी””” झाल्या तर बऱ्यापैकी पैसा जमा होईल…वि शेषतः राजकीय पक्षाच्या स्वागत कमानी शक्य आहेत…त्याबदल्यात राजकीय पक्षांना जत्रेमध्येत्यांच्या त्यांच्या पक्षाचेस्वागत कक्ष स्थापण्यासाठी जागा देता येईल….सर्व खुशीने येतील… सर्वां ना बोलावणे केले पाहि जे….ग्रामपंचायत फायद्याचे असेल ते ते सर्व केले पाहि जे…बँका,वि मा एजंट हेसुध्दा स्वागत कमानींसाठी आपापल्या जाहि राती देतील… मि त्रांनो.. सर्व रक्कम ग्रामपंचायत बँकखात्यात चेकद्वारे ,एनईएफटी ,ग्रामपंचायतीचा क्यूआर कोड जनरेट करून स्वीकारली गेली व त्या सर्व जमेला सामान्य जमा पावती दि ली गेली की कोणतीच अडचण रहाणार नाही…..नि धी गोळा होईल …आपले जत्रा व्यवस्थेचे काम होऊन जाईल….मि त्रांनो… हे सर्व सर्व शक्य आहे…हे शक्य वाटत नसेल,अवक्यप्राय वाटत असेल तर तसे जरूर सांगा…एकत्र बसून त्यामध्ये मार्ग काढता येईल …..
आपला नम्र,
डॉ. मि लि दं देसाई
माडबन मध्ये भगवतीदेवीच्या शांकंभरी पौर्णि मेच्या एकदि वसीय उत्सवामध्ये जत्रा भरते..त्याठि काणची व्यवस्था “‘प्रायव्हेट””” आहे… माडबन मध्ये ग्रामपंचायत जत्रा कर वसूल करीत नाही….जमीनजागामालक श्री. भूते (देवीचे पूजारी)यांचेकडून जत्रा कर वसूल केला जातो…सर्व सर्व व्यवस्था श्री. भूते पहातात…..
श्री देव अंजनेश्वर जत्रा व्यवस्था पूर्वी पासून ची आहे… पंचायत व्यवस्था स्थापन होण्यापूर्वी पासूनची. आहे….म्हणजे १९५८ च्या पर्वीू सध्ु दा जत्रा व्यवस्था चालू होती…काही ठरावि क लि गं ायत लोक दकु ानदार, हॉटेलवाल्यांचे मंडप घालून द्यायचे.. व तेच त्याबद्दल चा मेहनताना स्वीकारायचे…मि ठगवाणेपंचायत स्थापन झाल्यानंतर ,पंचायत उत्पन्न वाढावेम्हणून ग्रामपंचायत कर गोळा करून जत्रा व्यवस्था मिठगवाणेग्रामपंचायत पाहू लागली… दोन डबे घासलेट देवाच्या उत्सवासाठी देवू लागली….उत्सवात दोन पेट्रोमँक्स बत्त्या आल्या त्या ग्रामपंचायतीच्या घासलेट वर पोसूलागल्या… अलि कडेपंचायतीकडून घासलेट पुरवलेजात नाही… हा इतिहास कुणाला माहि त नाही… घासलेट हे थोडक्यात “”खंड””” स्वरूपात होते….अर्था त ही सर्व कळलेली माहि ती आहे…
अनेकांच्या सहजच्या बोलण्यातून मि ळाली माहि ती आहे….मि त्रांनो…जत्राकर वसूली पूर्वी एक प्रोसीजर पूर्तता पूर्ण करावी लागते…महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फीनियम १९६० मधील नि यम ४१ ते५२ याचा वि चार करता, ग्रामपंचायतीनेजि ल्हा फौजदारी न्यायालयाच्या संमत्तीनेजत्रा कराच्या हद्दी ठरवून घेतल्या पाहि जेत.. …त्या ठि काणी सर्व सोयीसुवि धा त्या ठि काणी पुरवल्या पाहि जेत…अर्थात इथे आपल्या कडे तसा कधी वि चार झालेला नाही… कुणाचीच हरकत नसल्याने अश्या जि ल्हा फौजदारी न्यायालयाच्या मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव कधी केलेलाही नाही…..