नमस्कार मित्रांनो,
श्री देव अंजनेश्वर च्या कार्तिकोत्सवाला देणगी पाठवणे आपल्याला सुलभ आणि सोयीचे व्हावे म्हणून आपल्याला क्यूआर कोड शेअर करीत आहे… या क्यूआर कोडच्या सहाय्याने आपण पेटीएम्, भीम,गुगल पे आदीच्या सहाय्याने देणगीची रक्कम थेट पणे श्रीदेवाच्या बँक खात्यात पाठवू शकता.
मित्रांनो, देणगीची रक्कम ट्रान्स्फर केल्यावर आपले पूर्ण नाव ,पत्ता, पेमेंटचे संदर्भ आम्हाला 9823277326 या व्हाटस अप नंबर ला शेअर केलेत की आम्हाला देणगीची पावती, प्रसाद, अंगाऱ्यासह आपल्याला पाठवणे सोयीचे होईल तर मित्रांनो देणगी पाठवण्यासाठी क्यूआर कोडचा जरुर वापर करावा.
डॉ. मिलिंद देसाई