देणगी
नमस्कार मित्रांनो,
श्री देव अंजनेश्वरच्या कार्तिकोत्सवाला देणगी पाठवणे सुलभ आणि सोयीचे व्हावे म्हणून आपल्याला क्यूआर कोड पाठवत आहे… या क्यूआर कोडच्या सहाय्याने आपण पेटीएम्, भीम,गुगल पे आदींच्या सहाय्याने श्री देवाच्या बँक खात्यात थेट पणे आपली देणगीची रक्कम पाठवू शकता.
रक्कम पाठवल्यावर 9823277326 या व्हाटसअप नंबरला आपले पूर्ण नाव,पत्ता व पेमेंटचा तपशील कळवला की देणगी पावती प्रसाद अंगाऱ्यासह आपल्या पत्त्यावर पाठवणे आम्हाला सोयीचे होणार आहे तरी देणगी पाठवण्यासाठी क्यूआर कोडचा जरूर वापर करावा.
डॉ. मिलिंद देसाई