Shri Dev Anjaneshwar Temple Shri Dev Anjaneshwar Temple
  • मुख्यपृष्ठ
  • देणगी
  • संपर्क
  • गुगल मॅप
  • वार्षिक अहवाल
  • कव्हरेज
  • फेसबुक अपडेट्स
  • फोटो गॅलरी
  • भक्तनिवास व्यवस्था
  • भाविकांचे अभिप्राय

महाशिवरात्री उत्सव – २०२५

श्री. सागर कुवेसकर, मिठगवाणे यांनी टिपलेली महाशिवरात्री उत्सवाची सुंदर क्षणचित्रे, त्यांच्या युट्यूब चॅनलवरुन साभार!

महाशिवरात्री उत्सव २०२५ – पहिला दिवस
महाशिवरात्री उत्सव २०२५ – दुसरा दिवस
महाशिवरात्री उत्सव २०२५ – तिसरा दिवस

होळी उत्सव – २०२५

श्री. सागर कुवेसकर, मिठगवाणे यांनी टिपलेली होळी उत्सवाची सुंदर क्षणचित्रे, त्यांच्या युट्यूब चॅनलवरुन साभार!

होळी उत्सव २०२५ – बारा गावची होळी या वर्षी हूर्से गावात होती.

कार्तिकोत्सव – २०२४

श्री. सागर कुवेसकर, मिठगवाणे यांनी टिपलेली कार्तिकोत्सवाची सुंदर क्षणचित्रे, त्यांच्या युट्यूब चॅनलवरुन साभार!

कार्तिकोत्सव २०२४– पहिला दिवस
कार्तिकोत्सव २०२४ – दुसरा दिवस
कार्तिकोत्सव २०२४– तिसरा दिवस
कार्तिकोत्सव २०२४– चौथा दिवस
कार्तिकोत्सव २०२४– पाचवा दिवस
कार्तिकोत्सव २०२४– तुलसी विवाह
कार्तिकोत्सव २०२४– त्रिपुर पूजन
कार्तिकोत्सव २०२४– श्री देव माणेश्वर आणि श्री देवी भराडीण यांची पालखी मिरवणूक

चांदीची पालखी

श्री. सागर कुवेसकर, मिठगवाणे यांच्या युट्यूब चॅनलवरुन साभार!

श्रीदेवाच्या चांदीची पालखीचे काम २०२४ साली पूर्ण झाले.

भक्तनिवास

श्री. सागर कुवेसकर, मिठगवाणे यांच्या युट्यूब चॅनलवरुन साभार!

भक्तनिवासाची नवी इमारत २०२४ साली बांधून पूर्ण झाली.

सुवर्ण कलश

सुवर्णकलशारोहण सोहळा – ड्रोनच्या नजरेतून !

श्रीदेवाच्या सुवर्णकलशारोहण सोहळ्याचे ड्रोनद्वारे केलेले नयनरम्य छायाचित्रण

कार्तिकोत्सव – २०२०

कोविडकाळातील विशेष उपाययोजना

कार्तिकोत्सव २०२० – कोविडकाळातील विशेष उपाययोजनांचा गोषवारा

कार्तिकोत्सव – २०२०

निवडक क्षणचित्रे

कार्तिकोत्सव २०२० – कॅमेऱ्याने टिपलेली निवडक क्षणचित्रे

shridevanjaneshwar@gmail.com ईमेल
९८२३२७७३२६, ७०३८७८५००१ भ्रमणध्वनी
मु. पो. मिठगवाणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी ४१५८०५
© श्री देव अंजनेश्वर कसबा, मिठगवाणे - सर्व हक्क राखीव.