वार्षिक कार्तीकोत्सवाचे निमंत्रण – २०२२
सर्व सन्माननीय खोतमंडळी सेवेकरी मानकरी देणगीदार हितसंबंधी यांसी….स.न.वि.वि. श्री देव अंजनेश्वरच्या कार्तिकी उत्सवाबाबतची जनरल सभा सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ठिक ७.०० वाजता आयोजित केली आहे.तरी आपण सभेसाठी वेळेवर उपस्थित रहावे. डॉ.मिलिंद देसाई,विश्वस्त श्री देव अंजनेश्वर कसबा मिठगवाणे
निशाणकाठीची स्थापना
सप्रेम नमस्कार. कार्तिकोत्सव सुरू होण्यापूर्वी “”एक दिवस”” म्हणजे बुधवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२ रोजी “”निशाणकाठी स्थापना”” कार्यक्रम आहे...👍 सुमारे ७७ वर्षांनंतर असा कार्यक्रम होणार आहे…””फाल्गुन शुद्ध १० शके१८६६ म्हणजे सन १९४५ “”मध्ये सध्याची निशाणकाठी स्थापीत झाली होती…. ७७ उन्हाळे-पावसाळे सोसून जीर्ण झालेल्या सध्याच्या निशाणकाठीचे विसर्जन करून त्या जागी नवीन निशाणकाठीची […]
कार्तिकोत्सव 2021
सप्रेम नमस्कार….श्री देवाच्या कार्तिकोत्सवाचे आगाऊ निमंत्रण आजरोजी आपल्याला पाठवीत आहे..पुणे-मुंबईकर मंडळींना रेल्वे बुकिंग करणे, एसटी बुकिंग करणे सोयीचे व्हावे म्हणून हे निमंत्रण केले आहे… कोरोनाची नियमावली लक्षात घेता ,कार्तिकोत्सवाला येणाऱ्या १८ वर्षावरील भाविक भक्तांनी लसीकरणाच्या १ अथवा २ मात्रा घेतलेल्या असणे आवश्यक आहे…भक्तनिवासामध्ये भोजन-निवासाची सोय करण्यासाठी आपल्याकडे लसीकरण दाखला असणे […]
जत्रा व्यवस्थापन 2021
दि . २०.१०.२०२१ प्रति – सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत मिठगवाणे यांसी…. स.न वि वि . मि त्रांनो….गेल्या वर्षी च्या कार्ति की उत्सवामध्येकोरोनाच्या बंदी नियमांमुळेग्रामपंचायतीनेजत्रा व्यवस्थेचे नियोजन करण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता….गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने जत्रा कर वसूल केलेला नाही…असे असले तरी गेल्या वर्षी काही प्रमाणात का असेना त्रि पुरी पौर्णि मेची […]