व्यवस्थापन समिती तथा चालक समिती गठीत करणे
सर्व सन्माननीय खोत, सेवेकरी मानकरी देणगीदार, हितसंबंधी यांसी….स.न.वि.वि. देवस्थानचा रोजचा दैनंदिन कारभार, वार्षिक सर्व उत्सवांचे नियोजन, वार्षिक हिशोब, वार्षिक अहवाल छपाई आणि सर्व महत्त्वाच्या बाबींवर सामुहिकपणे निर्णय घेवून त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी सन २०२३/२४ या आर्थिकवर्षासाठी व्यवस्थापन समिती तथा चालक समिती गठीत करावयाची आहे. त्याकरिता इच्छुकांनी व सर्व संबंधितांनी सोमवार दि. […]