श्री. सदानंद तुकाराम तथा राजा लिंगायत यांचेकडे संपर्क साधला की श्रीदेवाच्या भक्तनिवासमध्ये भाविकांच्या निवासाची व्यवस्था करता येईल, त्याचबरोबर त्यांचेकडे भोजनाची, चहा-नाष्टाची सोयसुद्धा उपलब्ध आहे. कृपया आपल्या प्रवासाचे नियोजन करत असताना श्री. लिंगायत यांना वेळीच संपर्क करून आपल्या सेवेसाठी आम्हाला पुरेसा वेळ द्यावा, ही नम्र विनंती…
श्री. लिंगायत यांचा संपर्क क्रमांक: ७२६२९१९५१४ / ९३७१३२०१४९