श्री देव अंजनेश्वराची आरती
आंबर मणि शशि बद्रीव लोचन ।
आंबर मणि शशी आss
नीलांजन मव नीलांजन भव लोकय भूजय ।।
आंजनेश्वर शंभो ।। १ ।।
जनन मरणभव ताप विमोचन
जनन मरणभव आss
जन्मांतरकृत सुकृत वारिणां ।।
आंजनेश्वर शंभो ।। २ ॥
नेतीति श्रुती जातम शेषं ।
नेतीति श्रुती आंss
नेति पराकृत्त मौल्य विशेष
आंजनेश्वर शंभो ।। ३ ।।
श्वाम्रश्वाश्रम पतित जनांना ।
त्राता भवतो निज भक्तांना ।
आंजनेश्वर शंभो ॥ ४ ॥
रतिरिव विलसित तव शिवमूर्ति
रतिरिव विलसित आ ss विश्वनाथ कवि
विश्वनाय कवि । विरचित गीतं ।
आंजनेश्वर शंभो ॥ ५॥
श्री देव अंजनेश्वर स्तोत्र